30
Jun 25
जिल्हयातील विभागाच्या अंतर्गत असणाऱ्या सर्व शासकीय इमारतींचे सर्वेक्षण करून दुरूस्ती आवश्यक असणाऱ्या व धोकादायक इमारतींची यादी तयार करून निर्लेखन आवश्यक असल्यास निर्लेखित करणे

मा. पालकमंत्री, श्री. प्रकाश आबिटकर, यांचे संकल्पनेतून 100 दिवसांच्या कोल्हापूर जिल्हा मा. मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान अंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागाकरीताच्या " जिल्हयातील विभागाच्या अंतर्गत असणाऱ्या सर्व शासकीय इमारतींचे सर्वेक्षण करून दुरूस्ती आवश्यक असणाऱ्या व धोकादायक इमारतींची यादी तयार करून निर्लेखन आवश्यक असल्यास निर्लेखित करणे " हा उपक्रम राबविणेत येत आहे. कोल्हापूर जिल्हयात एकूण शासकीय इमारतींची संख्या 1205 आहे. एकूण इमारतीपैकी 1138 इमारतींचे सर्वेक्षण पूर्ण केलेले आहे. 1138 इमारती पैकी 137 इमारती धोकादायक आहेत. व 1138 पैकी 559 इमारतींची दुरूस्ती करणे आवश्यक आहे.

अधिक माहिती...
2
Jun 25
जिल्हयातील विभागाच्या अंतर्गत असणाऱ्या सर्व शासकीय इमारतींचे सर्वेक्षण करून दुरूस्ती आवश्यक असणाऱ्या व धोकादायक इमारतींची यादी तयार करून निर्लेखन आवश्यक असल्यास निर्लेखित करणे

मा. पालकमंत्री, श्री. प्रकाश आबिटकर, यांचे संकल्पनेतून 100 दिवसांच्या कोल्हापूर जिल्हा मा. मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान अंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागाकरीताच्या " जिल्हयातील विभागाच्या अंतर्गत असणाऱ्या सर्व शासकीय इमारतींचे सर्वेक्षण करून दुरूस्ती आवश्यक असणाऱ्या व धोकादायक इमारतींची यादी तयार करून निर्लेखन आवश्यक असल्यास निर्लेखित करणे " हा उपक्रम राबविणेत येत आहे. कोल्हापूर जिल्हयात एकूण शासकीय इमारतींची संख्या 1205 आहे. एकूण इमारतीपैकी 1138 इमारतींचे सर्वेक्षण पूर्ण केलेले आहे.

अधिक माहिती...