संपन्न झालेले उपक्रम

15
Sep 25
एक पेड माँ के नाम

वनक्षेत्रपाल सामाजिक वनीकरण कागल वनपाल हमीदवाडा यांचे मार्फत मौजे महादेव येथील श्री भावेश्वरी हायस्कूल माध्याळ येथे सदर योजनेअंतर्गत वृक्षारोपण केले

अधिक माहिती...
9
Sep 25
वृक्ष लागवड करणे बाबत

वनक्षेत्र पाल सामाजिक वनीकरण राधानगरी परिक्षेत्रातील मौजे बुजवडे गायरान क्षेत्रावर रोपांची लागवड करण्याबाबत.

अधिक माहिती...
4
Sep 25
वृक्ष लागवडी बाबत

वनक्षेत्रपाल सामाजिक वनीकरण पन्हाळा यांच्यामार्फत जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मौजे जाफळे गायरान गट नंबर 356 क्षेत्र 3 हेक्टर क्षेत्रामध्ये 3333 रोपांची वृक्ष लागवड करण्यात येणार आहे.

अधिक माहिती...
4
Sep 25
गणेशोत्सवात उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देणे कामी परीक्षण करणेबाबत

शासनाने दि १४/०८/२०२५ रोजीच्या शासन निर्णयाने गणेशोत्सव हा "राज्य महोत्सव" म्हणून साजरा करणे बाबत सूचित केले आहे. तसेच दि. २०/०८/२०२५ रोजीच्या शासन निर्णयाने गणेशोत्सव "राज्य महोत्सव" म्हणून साजरा करताना पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांचे कडून उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा आयोजन करणेबाबत मान्यता दिलेली आहे. त्या अनुषंगाने कागल तालुक्यातील स्पर्धेत सहभागी असलेल्या मौजे नंद्याळ येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे समिती समवेत परीक्षण करण्यात आलेव. यावेळी उपस्थित सर्व गणेशभक्तांना पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याबाबत प्रबोधन करण्यात आले.

अधिक माहिती...
3
Sep 25
गणेशोत्सवात उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देणे कामी परीक्षण करणेबाबत

शासनाने दि १४/०८/२०२५ रोजीच्या शासन निर्णयाने गणेशोत्सव हा "राज्य महोत्सव" म्हणून साजरा करणे बाबत सूचित केले आहे. तसेच दि. २०/०८/२०२५ रोजीच्या शासन निर्णयाने गणेशोत्सव "राज्य महोत्सव" म्हणून साजरा करताना पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांचे कडून उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा आयोजन करणेबाबत मान्यता दिलेली आहे. त्या अनुषंगाने कागल तालुक्यातील स्पर्धेत सहभागी असलेल्या मौजे गोरंबे येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे समिती समवेत परीक्षण करण्यात आलेव. यावेळी उपस्थित सर्व गणेशभक्तांना पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याबाबत प्रबोधन करण्यात आले.

अधिक माहिती...
1
Sep 25
वृक्ष लागवड करणे

वनक्षेत्रपाल सामाजिक वनीकरण मलकापूर यांच्यामार्फत जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मौजे अनुस्कुरा येथे 4हे. गायरान मध्ये गट लागवड लागवड करणे. रोपे संख्या 4444 रोपे लागवड करणे

अधिक माहिती...